रिहॅब स्टेशन : जिम नव्हे.... वेदनांचा पूर्णविराम

मान – पाठ – कंबर – मणका – हात – पाय

मनात येईल ती फिजिकल अॅक्टिव्हिटी ताबडतोब करता येणे.. ही फिटनेसची सोपी व्याख्या आहे.
त्यासाठी व्यायाम करण्याला पर्याय नाही हे कळतंय, मात्र सध्या काहीतरी दुखतंय म्हणून व्यायाम करवत नाही; आणि व्यायाम नाही म्हणून दुखणंही थांबत नाही… या अफलातून लूपमध्ये तुम्हीही
अडकला आहात का?

मान – पाठ – कंबर – मणका – हात – पाय यांपैकी काहीही दुखत असेल तर तुम्ही १००% फिट नसता. सोपे-सोपे व्यायाम, वर्क-आऊट, खेळ (पब्‌-जी किंवा कॅण्डीक्रश नव्हे, मैदानी); हे रोजच्या रोज
करत राहिलो तरच आपण फिट राहातो.
अन्यथा डायबेटिस, बीपी, श्वसनाचे त्रास, हृदयविकार, अल्सर-कोलायटिस, स्पॉण्डिलायटिस-
स्पॉण्डिलोसिस यांसारखे अनेक आजार मागे लागतात. कित्येकदा, खूप पूर्वी एखादं फ्रॅक्चर किंवा
किरकोळ स्ट्रोक येऊन गेल्यानंतर योग्य वेळेत प्रॉपर फिजिओथेरपी न केल्यामुळे, एखादी डिफॉर्मिटी
शरीरात बळावते. एकूणातच उत्साह, जोम अन्‌ एनर्जी कमी होते आणि एकच गुण(?) वाढीस लागतो
– `कंटाळा’!

ही आपलीच कहाणी आहे असं वाटत असेल आणि पुन्हा नव्याने पूर्वीच्याच जोशात वावरायची प्रबळ
इच्छा असेल, तर आजच `रिहॅब स्टेशन’ला भेट द्या आणि कंटाळ्याला बाय-बाय करा…

रिहॅब स्टेशन : जिम नव्हे…. वेदनांचा पूर्णविराम.

Call +91 88888 33508 for appointment

OR