रिहॅब स्टेशन : जिम नव्हे…. वेदनांचा पूर्णविराम

रिहॅब स्टेशन : जिम नव्हे…. वेदनांचा पूर्णविराम मान – पाठ – कंबर – मणका – हात – पाय मनात येईल ती फिजिकल अॅक्टिव्हिटी ताबडतोब करता येणे.. ही फिटनेसची सोपी व्याख्या आहे.त्यासाठी व्यायाम करण्याला पर्याय नाही हे कळतंय, मात्र सध्या काहीतरी दुखतंय म्हणून व्यायाम करवत नाही; आणि व्यायाम नाही म्हणून दुखणंही Read more…