धावण्यासाठी “फिट” बना!

बैठी जीवनशैली नको यासाठी नियमित चालणे/धावणे हा सर्वात लोकप्रिय व्यायाम आहे. यामुळे निश्चितच उत्तम व्यायाम होतो, पण पूर्णपणे “फिट” राहायला एवढेच पुरेसे आहे का? सगळे सांगतात म्हणून चालणे/धावणे सुरु करायचा आधी याचा थोडा विचार आवश्यक आहे…. धावणे हा अक्टीव राहण्यासाठी उत्तम आणि आवडीचा प्रकार नक्कीच आहे, पण संपूर्ण फिटनेस साठी फक्त तेवढेच पुरेसे नाही. पूर्व […]

प्रवास गुडघे बदलल्यानंतरचा…

“संधिवातामुळे होणाऱ्या गुडघेदुखी वरचा उपाय म्हणजे गुडघे बदलणे” हेच आपल्याला माहित असते! म्हणूनच ही शस्त्रक्रिया सध्या सर्वात मोठ्या प्रमाणावर होणारी शश्त्रक्रिया आहे. ९०-९५% शश्त्राक्रिया यशस्वी होतात व लोकांना गुद्घेदुखीपासून मुक्ती मिळते! शस्त्रक्रिया यशस्वी झाली म्हणजे गुडघ्याचा सर्व तक्रारी थांबल्या असे होते का? यशस्वी शस्त्रक्रियेनंतर लगेच मला सर्व काही करता येऊ शकते का? शस्त्रक्रियेचे खरे यश […]

Physiotherapy, एक सुवर्णसंधी

जवळपास ९९% लोकांना अस वाटत असतं की फिजिओथेरपीचे उपचार एखाद्या डॉक्टरनी सुचविले किंवा लिहून दिले तरच करायचे असतात. आणि जर औषधाच्या गोळ्या घेऊन माझं दुखणं कमी होत असेल, तर  कोण फिजिओथेरपीला जाणार. पेन किलर्स घेऊन आपण दुखणं तात्पुरतं बरं करू शकतो. माझ्या पायाचे फ्रँक्चर निघाल्यावर मीही तेच केलं. वेदना तर कमी झाल्या, पण सूज काही […]

रजोनिवृत्ती नंतर….

रजोनिवृत्ती चे त्रास पन्नाशीच्या आसपास बायकांमध्ये आढळतात. आपल्या कुटुंबातील या वयाचा स्त्रिया म्हणजेच आई, पत्नी, आजी यांचात होणारे बदल आपल्याला पण जाणवत असतात. हे त्रास त्यांना का होतात? आई सारखी चिड-चिड का करते? रात्रीतून तिला एवढा घाम का फुटतो, ते सुद्धा थंडीत? आपल्या पत्नीची सारखी झोपमोड का होते? असे असंख्य प्रश्न आपल्याला व ते त्रास […]

मात्तृतावला द्या व्यायामाची साथ

मात्तृत्व प्रत्येक स्त्री च्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा अनुभव असतो. या गोड अनुभवाबरोबरच नवीन मातेला तितकीच नवी आवाहने सुद्धा पेलावी लागतात- बाळाला सांभाळून स्वतःची प्रकृती सुद्धा सांभाळण्याची हि कसरत असते. गरोदरपणाचा हा काळ स्त्री साठी अतिशय नाजूक असला तरी त्यापेक्षा अधिक नाजूक काळ असतो डिलिव्हरी नंतरचा! या काळाला ‘पोस्‍टपार्टम पीरियड’ (postpartum period) असे म्हटले जाते. यशस्वी […]

Contact us

Fill out the form below, and we will be in touch shortly.