प्रवास गुडघे बदलल्यानंतरचा…
“संधिवातामुळे होणाऱ्या गुडघेदुखी वरचा उपाय म्हणजे गुडघे बदलणे” हेच आपल्याला माहित असते! म्हणूनच ही शस्त्रक्रिया सध्या सर्वात मोठ्या प्रमाणावर होणारी शश्त्रक्रिया आहे. ९०-९५% शश्त्राक्रिया यशस्वी होतात व लोकांना गुद्घेदुखीपासून मुक्ती मिळते! शस्त्रक्रिया यशस्वी झाली म्हणजे गुडघ्याचा सर्व तक्रारी थांबल्या असे होते का? यशस्वी शस्त्रक्रियेनंतर लगेच मला सर्व काही करता येऊ शकते का? शस्त्रक्रियेचे खरे यश […]
Physiotherapy, एक सुवर्णसंधी
जवळपास ९९% लोकांना अस वाटत असतं की फिजिओथेरपीचे उपचार एखाद्या डॉक्टरनी सुचविले किंवा लिहून दिले तरच करायचे असतात. आणि जर औषधाच्या गोळ्या घेऊन माझं दुखणं कमी होत असेल, तर कोण फिजिओथेरपीला जाणार. पेन किलर्स घेऊन आपण दुखणं तात्पुरतं बरं करू शकतो. माझ्या पायाचे फ्रँक्चर निघाल्यावर मीही तेच केलं. वेदना तर कमी झाल्या, पण सूज काही […]
रजोनिवृत्ती नंतर….
रजोनिवृत्ती चे त्रास पन्नाशीच्या आसपास बायकांमध्ये आढळतात. आपल्या कुटुंबातील या वयाचा स्त्रिया म्हणजेच आई, पत्नी, आजी यांचात होणारे बदल आपल्याला पण जाणवत असतात. हे त्रास त्यांना का होतात? आई सारखी चिड-चिड का करते? रात्रीतून तिला एवढा घाम का फुटतो, ते सुद्धा थंडीत? आपल्या पत्नीची सारखी झोपमोड का होते? असे असंख्य प्रश्न आपल्याला व ते त्रास […]
मात्तृतावला द्या व्यायामाची साथ

मात्तृत्व प्रत्येक स्त्री च्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा अनुभव असतो. या गोड अनुभवाबरोबरच नवीन मातेला तितकीच नवी आवाहने सुद्धा पेलावी लागतात- बाळाला सांभाळून स्वतःची प्रकृती सुद्धा सांभाळण्याची हि कसरत असते. गरोदरपणाचा हा काळ स्त्री साठी अतिशय नाजूक असला तरी त्यापेक्षा अधिक नाजूक काळ असतो डिलिव्हरी नंतरचा! या काळाला ‘पोस्टपार्टम पीरियड’ (postpartum period) असे म्हटले जाते. यशस्वी […]
7 Tips to kickstart a healthy lifestyle…

It’s never too late to start. Get help if you are confused. Start small and slowly build up. Finally consistency is very important.
WHY SHOULD YOU START PRACTISING YOGA? Here is my experience as a physiotherapist.

Both Yoga and physiotherapy share underlying concepts, such as a holistic approach toward health and well being of an individual.